लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

‘इन्स्टंट लोन’च्या ॲपवरून लुबाडले कोट्यवधी रुपये! ४६ हजार लोकांना ७,७६१ कोटींचा फटका - Marathi News | Billions of rupees stolen from 'Instant Loan' app! 7,761 crore hit 46,000 people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘इन्स्टंट लोन’च्या ॲपवरून लुबाडले कोट्यवधी रुपये! ४६ हजार लोकांना ७,७६१ कोटींचा फटका

Instant Loan : गुंतवणूक करून फसलेल्या लोकांची संख्या ४६ हजारपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. यात तब्बल ७७६१ कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक झाली. ...

कर्ज घेणे आणखी महागणार? रिझर्व्ह बँक बुधवारी रेपो दरात आणखी एक वाढ करण्याची शक्यता - Marathi News | Will borrowing become more expensive ?, RBI likely to raise repo rates further on Wednesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेणे आणखी महागणार? रिझर्व्ह बँक बुधवारी रेपो दरात आणखी एक वाढ करण्याची शक्यता

RBI : बुधवारी होणाऱ्या आढाव्यातही रेपो दर किमान ०.३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ...

SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत!  - Marathi News | sbi atms free provides the services cash transfer to pin change know all details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 'या' सेवांसाठी तुम्ही पैसे देत नाही ना? ATM द्वारे अनेक कामे होतील मोफत! 

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, कोणताही ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (डेबिट कार्ड) वापरून अनेक प्रकारच्या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकतो. ...

Stock Market: एक चुकीची क्लिक आणि बुडाले तब्बल २५० कोटी, स्टॉक मार्केटमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | One wrong click and sinking 250 crores, shocking type in the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक चुकीची क्लिक आणि बुडाले तब्बल २५० कोटी, स्टॉक मार्केटमधील धक्कादायक प्रकार

NSE, Stock Market: कधी कधी छोटीशी चुकही महागात पडू शकते. याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. अशीच एक घटना गुरुवारी एनएसईवर ट्रेड्रिंगदरम्यान समोर आली आहे. एका ब्रोकरने केलेल्या एका चुकीच्या क्लिकमुळे सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ...

Counterfeit Notes : नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ! - Marathi News | counterfeit notes detection rises despite demonetisation drive in 2016 500 rupees counterfeit notes rises by 100 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतरही देशात मिळाल्या बनावट नोटा; 500 रुपयांच्या संख्येत 100 टक्क्यांनी वाढ!

Counterfeit Notes : नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतरही देशातील बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटांचे प्रमाण अव्याहतपणे सुरू आहे. ...

Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा  - Marathi News | Passengers fought against railways for Rs 35 for 5 years. After the result, now 2.98 Lacks of passengers have benefited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा फायदा 

Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले ...

Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स - Marathi News | post office fd invest in post office fixed deposit you will get more profit than bank in a year know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची शानदार स्कीम! एका वर्षात मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, जाणून घ्या व्याजासह सर्व डिटेल्स

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed deposit) केल्याने तुम्हाला इतर अनेक सुविधाही मिळतात. ...

UPI 123Pay : महत्त्वाचे आहेत 'हे' नंबर्स, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलद्वारे करू शकता यूपीआय पेमेंट! - Marathi News | upi 123pay remember these numbers internet is not necessary you can make upi payment with one call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महत्त्वाचे आहेत 'हे' नंबर्स, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलद्वारे करू शकता यूपीआय पेमेंट!

UPI 123Pay : हजारो फीचर फोन युजर्संना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे यूपीआयची नवीन आवृत्ती यूपीआय 123 पे (UPI 123Pay) सादर केली आहे. ...