लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

ईडीने एका दिवसात केली १०१ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | 101 crore property seized by Enforcement directorate in one day money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने एका दिवसात केली १०१ कोटींची मालमत्ता जप्त

शुक्रवारी दिवसभरात दोन स्वतंत्र कारवायांच्या माध्यमातून १०१ कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली ...

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक - Marathi News | 13.08 Crore Scam Revealed by Maharashtra GST Department Businessman arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून १३.०८ कोटींचा घोटाळा उघड; पुण्यातील व्यापा-यास अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत अशाच प्रकारच्या २७ जणांना अटक कारवाया करण्यात आल्या आहेत. ...

World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण - Marathi News | Skill training to around 1 lakh construction workers from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Youth Skills Day: पुण्यातून तब्बल १ लाख बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण

जागतिक कौशल्य दिनानिमित्त कुशल क्रेडाईचा उपक्रम ...

Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली  - Marathi News | Video neemuch defated sarpanch candidate recovered money for not giving vote in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली 

निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार - Marathi News | mother in law shot over money dispute shot himself for fear of arrest mumbai crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार

पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला. ...

माणुसकीचे दर्शन! चिमुकलीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी जमवले तब्बल १८ कोटी रूपये - Marathi News | The villagers collected Rs 18 crore for the treatment of child girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीचे दर्शन! चिमुकलीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी जमवले तब्बल १८ कोटी रूपये

केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात असलेल्या एका गावात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी या आजाराने ग्रस्त असलेल्या ९ महिन्यांच्या सिया फातिमाच्या उपचारासाठी तब्बल १८ कोटींची रक्कम जमा केली आहे. ...

पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | agitation of 200 to 250 contract workers at the gate of Balbharati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा या प्रमुख मागण्या ...

मल्टिप्लेक्सच्या जमान्यात पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे कालबाहय होण्याच्या मार्गावर... - Marathi News | In the age of multiplexes one time cinemas in Pune are on the verge of expiration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मल्टिप्लेक्सच्या जमान्यात पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे कालबाहय होण्याच्या मार्गावर...

शहरातील ३५ पैकी केवळ ४ ते ५ चित्रपटगृहे सुरू ...