लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, फोटो

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs ENG : बुमराहमुळं सिराजकडे दुर्लक्ष व्हायचं; आता तो पिक्चरमध्ये आला अन् हे दोघे पडद्याआड - Marathi News | Mohammed Siraj Definitely The Hero As India Clinch Famous Win vs England Level Series 2 2 But Don't Forget Prasidh Krishna Akash Deep Both Play Important Role Turning Point Of Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : बुमराहमुळं सिराजकडे दुर्लक्ष व्हायचं; आता तो पिक्चरमध्ये आला अन् हे दोघे पडद्याआड

सिराजनं गेलेली मॅच जिंकून दिली, पण या दोघांनी मॅचमध्ये खरं ट्विस्ट आणलं ...

'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos - Marathi News | zanai bhosle asha bhosle granddaughter looks bold and beautiful see glamorous photos cricketer Mohammed Siraj connection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा Photos

Zanai Bhosle Glamorous Photos : बर्थडे पार्टीला भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत फोटो झालेला व्हायरल ...

'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई' - Marathi News | ENG vs Ind 5 Heroes With Shubman Gill Of Team India's Historic Win At Birmingham Edgbaston Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

शुबमन गिलशिवाय या खेळाडूंनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका ...

'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं - Marathi News | ENG vs IND 2nd Test Mohammed Siraj Become First Indian Bowler To Take A 6 Wicket Haul In England As Well As South Africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं

सिराजची इंग्लंडच्या मैदानातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...

IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी - Marathi News | IND vs ENG Test 1 Shubman Gill Ravindra Jadeja KL Rahul Siraj Indian Stars Who Can Create History In Test Series Against England | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी

इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत कोणत्या खेळाडूला कोणता विक्रम खुणावतोय यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

कसोटी संघात गुजरातचा भरणा; MI कडून फक्त बुमराह! RCB अन् KKR च्या एकालाही नाही संधी - Marathi News | 0 from RCB Most 5 From GT MI And CSK One See List Of Players From Each IPL Team In Shubman Gill Lead Indias Test Squad For England | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघात गुजरातचा भरणा; MI कडून फक्त बुमराह! RCB अन् KKR च्या एकालाही नाही संधी

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील सर्वाधिक खेळाडूंना मिळाली संधी ...

IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी - Marathi News | Karun Nair To Shardul Thakur 5 Players Who Can Make Comeback In Team India After IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी

एक नजर यंदाच्या आयपीएलमध्ये छाप सोडून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावणाऱ्या क्रिकेटर्सवर... ...

आशा भोसलेंची नात नव्हे, 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला मोहम्मद सिराज करतोय डेट? चर्चांना उधाण - Marathi News | Mohammad Siraj dating rumors with hot actress Mahira Sharma amid gossips Asha Bhosle granddaughter Zanai Bhosle | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आशा भोसलेंची नात नव्हे, 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला मोहम्मद सिराज करतोय डेट? चर्चांना उधाण

Mohammad Siraj dating Actress : सिराजच्या लव्ह लाइफबद्दल सध्या एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका सौंदर्यवतीशी सिराजचे नाव जोडले जात असून ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. ...