लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...
‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीची जाहिरात एका नागरिकाने दिली होती. संबंधित नागरिकाशी मोबाईल चोरट्याने लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत चॅटिंग केले आणि त्याचा विश्वास संपादन केला. ‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे, आणि त्यांना तो खरेदी करावयाचा ...
सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी नोट ८ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना नवीन आणि अत्यंत आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
मोबाइल बाळगल्याने, जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात. त्यामुळे गावातील एकाही तरुणीला जीन्स परिधान करता येणार नाही व मोबाइलही बाळगता येणार नाही असा फतवा हरयाणातील एका गाव पंचायतीने काढला आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल ...
टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते. ...