लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही... - Marathi News | mobile will not be lost, do this things first | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही.  ...

Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास - Marathi News | Ganpati Festival: Be careful ... the stolen mobile of 135 pilgrims from Lalbagh Raja's eyes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास

या गणेशोत्सवात देखील या चोरांभोवती फास आवळण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे... - Marathi News | Many rumors about smart phone charging; Read whats the truth ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. ...

Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार - Marathi News | motorolla g6 plus launched; The newest operating system Pie will be available soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार

जागतिक स्तरावर पाच महिन्यांपूर्वीच हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता. ...

शेतकऱ्यांच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे पेरणीची नोंद - Marathi News | Sowing Record of Farmers' Mobile App | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे पेरणीची नोंद

क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अ‍ॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...

Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट - Marathi News | reliance jio anniversary offer 300 rupees discount on the recharge of 399 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट

या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ऑफर्सचा धूमाकूळ आहे. कंपनीने आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये सध्या रिलायन्स जिओने एक ऑफर लाँच केली आहे.  ...

Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Micromax Yu Ace to go on sale on Flipkart at 12PM today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Micromax Yu Ace स्मार्टफोनचा पुन्हा फ्लॅश सेल; जाणून घ्या फीचर्स...

मायक्रोमॅक्सच्या सब-ब्रँड YU ने सध्या आपला लेटेस्ट YU Ace स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनची गेल्या 6 सप्टेंबरला फ्लॅश सेलच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करण्यात आली होती. ...

पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर - Marathi News | Now information on the sour land can be done on mobile | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल. ...