शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : “मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

पुणे : पुणे मनसेला मोठा धक्का! शहर उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटलांचा शिवसेनेत प्रवेश; शिंदे गटात जोरदार इनकमिंग

मुंबई : प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन

मुंबई : काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण...; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य

संपादकीय : लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’

पुणे : मुळा-मुठेच्या प्रदूषणाला पुणे महानगरपालिका जबाबदार; कारवाई करा, मनसेची मागणी

मुंबई : “...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा

महाराष्ट्र : “...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्र : “मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

नाशिक : मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याची मागणी