लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ताई, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, मनसेनं दाखवला आरसा - Marathi News | Does Tai want to rekindle old memories of pathole? MNS showed the mirror to ncp and supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताई, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, मनसेनं दाखवला आरसा

राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे या राष्ट्रवादीच्या मोहिमेंतर्गत रस्त्यांतील खड्ड्यांसोबत फोटो काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. ...

"पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, ओला दुष्काळ जाहीर करा", राज ठाकरेंची राज्य सरकारकडे आग्रही मागणी - Marathi News | Raj Thackeray urges state government to declare wet drought, panchnama will continue to be handed over | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, ओला दुष्काळ जाहीर करा", राज ठाकरेंची राज्य सरकारकडे आग्रही मागणी

Raj Thackeray : प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा - Marathi News | The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ...

'या' ४ निवडणुकांमध्ये भाजप-मनसेची युती होणार? हालचाली वाढल्यानं शिवसेना चिंतेत - Marathi News | bjp mns might make alliance for pune nashik thane kalyan dombivali municipal election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' ४ निवडणुकांमध्ये भाजप-मनसेची युती होणार? हालचाली वाढल्यानं शिवसेना चिंतेत

पालघरपाठोपाठ इतर ठिकाणीही भाजप-मनसेची युती होण्याची शक्यता; ४ महापालिका निवडणुकांमध्ये युतीच्या चर्चा ...

Lata Mangeshkar : 'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा - Marathi News | Lata Mangeshkar : Saying 'Indian singer-songwriter', best wishes to Raj Thackeray's Lata Mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा

Lata Mangeshkar : 'दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा' लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.  ...

अखेर ठरलं! ‘या’ जिल्ह्यात भाजपा-मनसे युती देणार महाविकास आघाडीला टक्कर - Marathi News | BJP-MNS alliance to fight with MahaVikas Aghadi in 'Palghar' district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ठरलं! ‘या’ जिल्ह्यात भाजपा-मनसे युती देणार महाविकास आघाडीला टक्कर

भाजपा-मनसे युती होणार का? अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...

BJP MNS Alliance: “राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला! - Marathi News | mns pune leaders demands that raj thackeray should form alliance with bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

मुंबईत मनसेला दे धक्का, महिला नेत्यांचा मंत्री सुभाष देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश - Marathi News | In this ward of Mumbai, many women including MNS Khindar, women president joined Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मनसेला दे धक्का, महिला नेत्यांचा मंत्री सुभाष देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सुगंधा शेट्ये यांच्या हातात शिवधनुष्य बांधले.शेट्ये यांनी १९९२ ते १९९७ आणि २००२ ते २००७ पर्यंत शिवसेनेचे नगरसेवकपद भूषवले होते. ...