लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंना न ओळखल्याने मराठी अभिनेत्रीकडून चौकीदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Marathi actress beats watchman for not recognizing Raj Thackeray, crime against three after video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज ठाकरेंना न ओळखल्याने मराठी अभिनेत्रीकडून चौकीदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिघांविरुद्ध गुन्हा

Marathi actress beats watchman : मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चौकीदाराकडून खंडणीची मागणी कोण करणार? या सर्व आरोपांमागे राजकारण आहे, असं सांगत आरोपाचे खंडन केले.  ...

बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर - Marathi News | Mumbai Municipal Corporation Mayor Kishori Pednekar has criticized Guru Maa Kanchangiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. ...

रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation at MNS KDMC headquarters for rehabilitation of road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन

अतिरिक्त आयुक्तांची घेतली भेट ...

Raj Thackeray: '...तर राज ठाकरेंनी नक्कीच भाजपासोबत जावं'; गुरु माँ कांचनगिरींनी दिला सल्ला - Marathi News | Guru Maa Kanchan Giri Meets mns chief Raj Thackeray says he shold join hand with bjp for hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंनी नक्कीच भाजपासोबत जावं'; गुरु माँ कांचनगिरींनी दिला सल्ला

Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. ...

Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार, रामलल्लाचं दर्शन घेणार; कांचन गिरीजींनी घेतली भेट - Marathi News | Raj Thackeray to visit Ayodhya after Diwali kanchan giri ma in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार, रामलल्लाचं दर्शन घेणार; कांचन गिरीजींनी घेतली भेट

Raj Thackeray Ayodhya Visit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट घेतली. ...

नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे हाती घेणार नवं मिशन; मनसेची जोरदार तयारी सुरू - Marathi News | After Nashik and Pune Raj Thackeray starts work for mumbai municipal corporation election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक, पुण्यानंतर राज ठाकरे हाती घेणार नवं मिशन; मनसेची जोरदार तयारी सुरू

राज ठाकरे लवकरच विभागवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, भांडुप येथील मेळाव्याने याची सुरूवात होणार आहे ...

‘गर्व से कहो हम हिंदू है’! मनसेचा हिंदुत्ववादी बाणा; शिवसेना भवनासमोर बॅनर झळकावले - Marathi News | ‘Proudly say we are Hindus’! MNS Banners were flashed in front of Shiv Sena Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गर्व से कहो हम हिंदू है’! शिवसेना भवनासमोर मनसेचे बॅनर्स

ज्यामध्ये एकच वाक्य ठळक शब्दात छापण्यात आलं आहे की, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ आणि मनसेच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ...

वरळीत रंगले खड्डे युद्ध; मनसेचे आंदोलन, शिवसेनेचे उदघाटन, राजकारण तापण्याची शक्यता  - Marathi News | MNS agitation, inauguration of Shiv Sena in Worli, possibility of heating up politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत रंगले खड्डे युद्ध; मनसेचे आंदोलन, शिवसेनेचे उदघाटन, राजकारण तापण्याची शक्यता 

निवडणुकीत खड्डे वाद रंगण्याची चिन्हे आहेत.  ...