लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Dipali Sayed: "राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा" - Marathi News | Dipali Sayed: "Raj Thackeray's politics is for 2 talukas, Shiv Sena is still dominant in Ayodhya" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा''

राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ 2 तालुक्यापुरतंच आहे ...

Dipali Sayed: "माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च", शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Dipali Sayed: "Deepali Syed is also on my Aadhar card," the Shiv Sena leader said clearly on mns leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च'', शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत, त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत ...

"...मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक बंड करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं"; मनसेचं टीकास्त्र - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Shivsena Deepali Sayed Over MNS And Raj Thackeray Comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक बंड करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं"; मनसेचं टीकास्त्र

MNS Shalini Thackeray Slams Shivsena Deepali Sayed : शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता” - Marathi News | shiv sena deepali sayyad again criticised mns raj thackeray over ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”

अयोध्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचले आहे. ...

'नकली हिंदुत्ववादी औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण पुरवताय'; मनसेची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Fake Hindutva protects of Aurangzeb's grave; MNS leader Gajanan Kale has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नकली हिंदुत्ववादी औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण पुरवताय'; मनसेची राज्य सरकारवर टीका

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी - Marathi News | Will Raj Thackeray study Babasaheb Purandare book Purchase of over 200 books | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास या पुस्तकाच्या दुकानात घालवून 50 हजार रुपयांची तब्बल 200 पुस्तकं त्यांनी खरेदी केली ...

Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल - Marathi News | Video: Raj Thackeray gets angry with journalists while going to shop, only one question asked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल

राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. 21 मे ते 28 मे या कालावधीत त्यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे ...

Raj Thackeray: “मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा! - Marathi News | Raj Thackeray: Brijbhushan Singh's warning on Raj Thackeray's visit to Ayodhya again and agian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा

राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं बृजभूषण सिंह यांनी ठामपणे सांगितलं आहे ...