वर्धा ते माळेगाव (ठेका) या मार्गावर येळाकेळी, सुकळी फाटा, जामनी, आकोली, म्हसाळा, आमगाव, मदनी, मदना, बोरखेडी या गावांचा समावेश आहे. या परिसरातील शेकडे विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात.अंतरानुसार विद्यार्थी दरमहा ९०० रुपयांपासून तर ५०० रुपये खर्च ...
सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ...
रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले ...