रहिवाशांबाबत वस्तुस्थितीनुरुप माहिती जाणून घेण्याकरिता मंडळातर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी काल गोरेगाव येथे केले. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मुंबई पोलिसांसाठी विरार बोळिंज येथे १८६ सदनिकांपैकी १०९ घरांची लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. ...