ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे. ...
दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्र ...
सध्या मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला शासकीय परवानग्या आणि निधीची तरतूदही जलद गतीने करण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोच्या मार्गासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत. ...
आपला देश व समाज सहनशील आहे. तो चिडत नाही, रागवत नाही. आहे ते सहन करतो. आपला शेतकरीच पाहा ना. तो त्याला लुबाडणाऱ्याला मारत नाही. स्वत: मरतो. त्याग व सहनशीलतेचे असे आदर्श आपल्याला जगात अन्यत्र सापडायचे नाहीत. ...
शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्ध ...