लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद - Marathi News | Buses do not arrive on time; Lack of cleanliness: Mayor to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. ...

वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर - Marathi News | 'Best' prevent air pollution- mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाली असतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ...

स्थानिक निवडणुकीत सत्तेच्याच ‘पॅटर्न’ची चलती - Marathi News | In the local elections the 'pattern' of power is moving | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थानिक निवडणुकीत सत्तेच्याच ‘पॅटर्न’ची चलती

भिवंडी महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व शिवसेना या भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. ...

केडीएमसीच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची सभेला दांडी - Marathi News | Meeting of KDMC education committee members | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची सभेला दांडी

सभा करावी लागली रद्द; सभापती नमिता पाटलांची नाराजी ...

मुख्यालयात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे शिल्प बसवा - Marathi News |  At the headquarters, place a sculpture telling the history of Shivaji Maharaj | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यालयात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे शिल्प बसवा

महापौरांचे ठामपा प्रशासनाला आदेश; सकल मराठा क्रांती मोर्चाची मागणी ...

तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | So let's end the mayor with family: file a complaint with the police Sadar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर महापौरांना कुटुंबासह संपवू : सदर पोलिसात तक्रार दाखल

महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. ...

महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी - Marathi News | Inspection of road works by the Mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी

शहरातील रस्त्यांकडे लक्ष देण्याची विनंती महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे शहरवासीयांनी केली होती. ...

'खाऊ गल्ली' तातडीने सुरू करा! महापौरांचे निर्देश - Marathi News | Start food plaza immediately ! Mayor's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'खाऊ गल्ली' तातडीने सुरू करा! महापौरांचे निर्देश

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...