लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती - Marathi News | girl left home on pretext of giving exam ran away with lover returned after love getting married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती

पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. ...

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार - Marathi News | Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh's son and current minister Vikramaditya Singh has been ordered by the Udaipur family court to pay Rs 4 lakh as alimony to his wife Sudarshana Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. ...

‘आर्ची-परशा’चे खून पडू नयेत, म्हणून...; राज्यातील पहिले निवारा केंद्र - Marathi News | 'Archi-Parasha' should not be killed, so anis open shelter home to marriage couple | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आर्ची-परशा’चे खून पडू नयेत, म्हणून...; राज्यातील पहिले निवारा केंद्र

आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न केल्याने कुटुंबीयांचा राग ओढवून घेणाऱ्या जोडप्यांसाठी अंनिसने राज्यातले पहिले सुरक्षित निवारा केंद्र उभारले आहे! ...

80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट - Marathi News | 80-year-old husband and 76-year-old wife...couple divorce after 50 years of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 वर्षीय पती अन् 76 वर्षीय पत्नी…लग्नाच्या 50 वर्षांनंतर दाम्पत्याचा घटस्फोट

या प्रकरणाची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. ...

लग्न मोडावे म्हणून तरुणीच्या मोबाईलवर पाठवले फोटो अन् चॅटिंगचे स्क्रीनशॉट; पीडितेची पोलीस ठाण्यात धाव   - Marathi News | Photos and screenshots of chats sent to the young woman's mobile phone to break the marriage victim ran to the police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्न मोडावे म्हणून तरुणीच्या मोबाईलवर पाठवले फोटो अन् चॅटिंगचे स्क्रीनशॉट; पीडितेची पोलीस ठाण्यात धाव  

हा प्रकार २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

दलजीतनंतर दुसऱ्या पतीच्याही सोशल मीडियावरुन फोटो गायब, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण - Marathi News | Dalljiet Kaur the second husband Nikhil Patel also deleted the wedding photos divorce talks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीतनंतर दुसऱ्या पतीच्याही सोशल मीडियावरुन फोटो गायब, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

दलजीत कौरचा दुसरा संसारही मोडणार? ...

नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक; लेकीच्या पाठवणीआधीच वडिलांनी सोडला जीव - Marathi News | grandmother heart attack while dancing granddaughter wedding father died due to heart attack in amroha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक; लेकीच्या पाठवणीआधीच वडिलांनी सोडला जीव

नातीच्या लग्नाच्या आनंदात तिची आजी तारादेवीही नाचू लागल्या. मात्र त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. ...

जोडीदार नेमका कसा हवा? लग्नाला ‘हो’ म्हणण्यापूर्वी ३ गोष्टी तपासा, जया किशोरी सांगतात... - Marathi News | How to choose your life partner by Jaya Kishori | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोडीदार नेमका कसा हवा? लग्नाला ‘हो’ म्हणण्यापूर्वी ३ गोष्टी तपासा, जया किशोरी सांगतात...

How to choose your life partner by Jaya Kishori : लग्न करण्यापूर्वी फक्त घर, पगार, लुक्स पाहू नका. ३ गोष्टींकडेही लक्ष द्या, नाहीतर.. ...