लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Cashew Market दर घसरल्याने काजू उत्पादक शेतकरी अडचणीत; कसा मिळतोय भाव - Marathi News | Cashew farmers in trouble due to fall in prices; How is the marketprice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cashew Market दर घसरल्याने काजू उत्पादक शेतकरी अडचणीत; कसा मिळतोय भाव

आर्थिक नड असलेले शेतकरी काजू बियांची विक्री करीत आहेत. मात्र, पडलेल्या दरामुळे बहुतेक शेतकरी आपल्या काजू बियांची विक्री करण्यास उत्सुक नाहीत. घसरलेल्या दरामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीत १२० गाड्या हापूस आंब्यांची आवक - Marathi News | On the occasion of Akshaya Tritiya 120 trucks of hapu mangoes arrived in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीत १२० गाड्या हापूस आंब्यांची आवक

आंबा खरेदीसाठी जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांनी तुफान गर्दी ...

Mechanic Farmer डिझेल मेकॅनिक रमला शेतीमध्ये करतो आहे विविध प्रयोग पाहून व्हाल थक्क - Marathi News | You will be amazed to see the various experiments that one diesel mechanic is doing in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mechanic Farmer डिझेल मेकॅनिक रमला शेतीमध्ये करतो आहे विविध प्रयोग पाहून व्हाल थक्क

तालुक्यातील नेवरे येथील विश्वास गणेश जोशी यांनी डिझेल मेकॅनिक शिक्षण घेवून चार वर्ष कोल्हापूर येथे नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले. ...

हरभऱ्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली - Marathi News | fall in gram prices; Financial crisis of farmers increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली

गेल्या दोन दिवसांपासून अचानक मोठी घसरण सुरू ...

लिंबू दर तेजीत कायम; उन्हाळा संपेपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता - Marathi News | Lemon prices continue to rise; Rates are likely to remain unchanged until the end of summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबू दर तेजीत कायम; उन्हाळा संपेपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता

शितपेयांची मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत ...

केंद्राने निर्यातबंदी उठवली; मात्र निर्यातशुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Center lifts export ban; But the farmers are in trouble due to imposition of export duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राने निर्यातबंदी उठवली; मात्र निर्यातशुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत

पाच दिवसांत कांद्याचा भाव इतक्या रुपयांनी गडगडला! ...

Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली - Marathi News | Muhurta of Akshaya Tritiya; Demand for mangoes has increased in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त; बाजारात आंब्यांची दरवळ मागणी वाढली

अक्षय्य तृतीया या दिवशी आंब्याचे पूजन करून त्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. फळबाजारात दक्षिणेकडील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कोकणातून हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...