लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात - Marathi News | It is expensive for the corporator to discipline the market at night | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात

...बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता. ...

Garlic Market हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसणाची दरवाढ होण्यास सुरुवात; मिळतोय विक्रमी दर - Marathi News | Garlic Market; The price of garlic starts increasing from the beginning of the season; get good market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Garlic Market हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसणाची दरवाढ होण्यास सुरुवात; मिळतोय विक्रमी दर

मुंबई बाजार APMC Mumbai समितीमध्येही गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत. लसणाचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडत आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...

Mumbai APMC मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती झाली मालामाल; वर्षात ११७ कोटीचे उत्पन्न - Marathi News | Mumbai APMC; Mumbai Agricultural Produce Market Committee get good Income; 117 crores of income in the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mumbai APMC मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती झाली मालामाल; वर्षात ११७ कोटीचे उत्पन्न

Mumbai APMC आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या मुंबई बाजार समितीमध्ये वर्षाला ८ ते १० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ...

आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर   - Marathi News | Start shopping at Amathana Market; Read how much 'Teja Four' green chilli got rate on the first day  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर  

उन्हाळी मिरची बाजारात दाखल ...

यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो - Marathi News | Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. ...

Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर.. - Marathi News | Tur Market today: How is the price of Lal Turi getting? Marketing department announced.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur market: जालना बाजारसमितीत आज मिळणारा भाव सर्वात कमी असून कोणत्या बाजारसमितीत तूरीला कसा भाव मिळाला? वाचा ...

Soybean Market Maharashtra: राज्यात दुपारच्या सत्रात 6197 क्विंटल सोयाबीनची आवक, वाचा सविस्तर.. - Marathi News | Soybean Market Maharashtra: Inflow of 6197 quintals of soybeans in afternoon session in state, read details.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Maharashtra: राज्यात दुपारच्या सत्रात 6197 क्विंटल सोयाबीनची आवक, वाचा सविस्तर..

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सत्रात एकाही बाजारसमितीत हमीभाव मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. ...

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात. ...