लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : In Solapur market committee, 192 truckloads of onion arrival market price reached five thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव

गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला Onion Market Solapur सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. ...

Nafed Onion Scam: नाफेडच्या ‘लाडक्या शेतकरी योजने’मुळे दारात आली फॉर्चुनर गाडी - Marathi News | Nafed Onion Scam: Nafed's secrete 'Ladka Shetkari Yojana' has brought Fortuner cars to the door | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Onion Scam: नाफेडच्या ‘लाडक्या शेतकरी योजने’मुळे दारात आली फॉर्चुनर गाडी

Nafed Scam with Nafed Ladka Shetkari Yojana : कांदा खरेदी करताना नाफेडनेही ‘लाडका शेतकरी योजना’ बऱ्याच काळापासून राबविली आहे, पण ही योजना मात्र गुप्त असून मोजक्याच शेतकऱ्यांसाठी आहे. जाणून घेऊ काय आहे ही अनोखी योजना. ...

Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Soybean Market Update: Soybean prices were like; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज गुरुवार (दि.२२) रोजी अमरावती येथे ३३१८ क्विंटलसह लोकल सोयाबीनची सर्वाधिक आवक होती. तर राहूरी - वांबोरी व पैठण बाजार समिती येथे प्रत्येकी १ क्विंटल सह सोयाबीनची कमी आवक होती. तर पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक १८०० क्विंटल आवक वाशिम येथे होती. ...

Onion Market Update : कळवण येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Onion Market Update: Highest onion arrival in Kalavan; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Update : कळवण येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक होती. ज्यात कळवण बाजार समिती येथे २२१०० क्विंटल सर्वाधिक आवक होती. तर लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज १५८६१ क्विंटल सोलापूर येथे झाली होती. यासोबतच राज्यात आज लोकल, नं.१, नं.२, नं.३, कांद्याची आवक देखील बघावयास ...

Agriculture Export : "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी निर्यात हा सर्वात मोठा उपक्रम" - Marathi News | Agriculture Export Conference "Export is the biggest initiative to increase farmers' income" | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Export : "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी निर्यात हा सर्वात मोठा उपक्रम"

भारताच्या एकूण निर्यातीत ४३ टक्के वाटा राज्याचा आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी निर्यात हा सर्वात मोठा उपक्रम आहे" असे मत राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सहकार व पणन) अनुप कुमार यांनी व्यक्त केले.  ...

Cabbage Market : कोबीची बाजार किती झाली आवक? वाचा सविस्तर - Marathi News | Cabbage Market: How much was the market of cabbage? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cabbage Market : कोबीची बाजार किती झाली आवक? वाचा सविस्तर

Cabbage Market : बाजार समितीमध्ये कोबीच्या दर कुठे झाली घसरण? वाचा सविस्तर ...

Cucumber Market : काकडीची आवक घटली; दर वाढले वाचा सविस्तर - Marathi News | Cucumber Market: Cucumber inflow decreased; Read more about rate increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cucumber Market : काकडीची आवक घटली; दर वाढले वाचा सविस्तर

Cucumber Market : काकडीचे आजचे बाजारभाव काय आहेत ते पाहुया. ...

Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ? - Marathi News | Okra Market: Did Okra get a good price in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ?

Okra Market : आजचे भेंडीचे बाजारभाव जाणून घेऊया. ...