बाजारात नवीन शेतमाल येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Market Yard) ...
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. याच दरम्यान दुपारी पाऊस बरसल्याने सोयाबीनला झाकण्यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. (Soybean committee) ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे. ...
दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील सुधीर ऊर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याने एकरात दोडक्याची लागवड केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं. किलोमागे ३० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश आहेत. ...