माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
Mosambi Market : मोसंबी हंगामाने बाजारपेठेत रंगत आणली असली तरी दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. गुरुवारी (२१ ऑगस्ट) जालना फ्रूट मार्केटमध्ये तब्बल ३५० टनांपेक्षा जास्त मोसंबीची आवक (Mosambi arrivals) झाली. फळाच्या गुणवत्तेनुसार दर मिळाले. वाचा ...
Kanda Market Solapur मागील आठ दिवसांपासून कांद्याची आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी १७३ ट्रक कांद्याची आवक झाली असून दोन कोटींची उलाढाल कांद्यातून झाली आहे. ...
Reshim Market : बीडच्या रेशीम कोष बाजारपेठेने विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ १२ दिवसांत तब्बल ७ कोटींची खरेदी होऊन बीडने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि चांगल्या दरामुळे आवक वाढत आहे. (Reshim Market) ...
Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...