आर्थिक नड असलेले शेतकरी काजू बियांची विक्री करीत आहेत. मात्र, पडलेल्या दरामुळे बहुतेक शेतकरी आपल्या काजू बियांची विक्री करण्यास उत्सुक नाहीत. घसरलेल्या दरामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
तालुक्यातील नेवरे येथील विश्वास गणेश जोशी यांनी डिझेल मेकॅनिक शिक्षण घेवून चार वर्ष कोल्हापूर येथे नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले. ...