अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. ...
यंदा 'हापूस' आंब्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात होता. त्या तुलनेत 'रायवळ' आंब्याला मात्र चांगला दर भेटत असून, सध्या २०० रुपये डझनापर्यंत दर आहे. ...