लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

सरकी ढेपच्या दरात उच्चांक; खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी - Marathi News | A peak in Sarki Dhep rates; Demand for resumption of edible oil futures market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ढेपच्या दरात उच्चांक; खाद्यतेलाचा वायदा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी

सरकी ढेपच्या दरात मोठी तेजी असून, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल तसेच सोने-चांदीचे दर घसरले आहेत. खाद्यतेल आणि सोयाबीनचा समावेश वायदा बाजारात पुन्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद - Marathi News | Sale and purchase of animals without 'ear tagging' in the market is closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद

ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ...

व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त - Marathi News | Constant fluctuations in banana prices at the behest of traders; Angry banana farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त

वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे. ...

Onion Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज लासलगावला कांदा बाजार भाव वाढले की पडले? जाणून घ्या - Marathi News | Onion Price: Know the onion prices in Lasalgaon, Pimpalgaon baswant market for today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज लासलगावला कांदा बाजार भाव वाढले की पडले? जाणून घ्या

Onion Market Price: आज आठवड्याच्या पहिल्यास दिवशी लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील कांदा बाजारभाव जाणून घेऊ. ...

एक किलो जांभळाला मिळतोय इतका दर - Marathi News | one kilo jamun get how much market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक किलो जांभळाला मिळतोय इतका दर

जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात; परंतु सध्या एक किलो जांभळाचा दर ३०० रुपयांपुढे गेला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. ...

आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न - Marathi News | With the help of his academic knowledge, Santoshrao of Phulumbri reaped a record income from the ginger crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न

Success Story Ginger Farming जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, हे गुण अंगी असतील तर शेती व्यवसायातूनदेखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याचा प्रत्यय पाच एकर क्षेत्रातून १० महिन्यांत अद्रकचे ७५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतलेल्या संतोष यांच्याकडे बघून ...

भारतीयांना वार्षिक किती कांदा लागतो? जाणून घ्या संपूर्ण गणित - Marathi News | How much onion do Indians need annually? Learn complete mathematics | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीयांना वार्षिक किती कांदा लागतो? जाणून घ्या संपूर्ण गणित

देशाची कांद्याची गरज कशी भागते? भारतीयांना किती कांदा लागतो? अपेक्षित भाव नाही, तरीही शेतकरी का कांदा उत्पादन घेतात? असे प्रश्न तुम्हाला ही पडले असतील तर ही माहिती तुमच्यासाठी. ...

Tomato Rates Today : पावसाळ्यात टोमॅटोचे दर वाढले! किती मिळतोय दर? - Marathi News | Tomato Rates Today: What is the rate of tomato in monsoon season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates Today : पावसाळ्यात टोमॅटोचे दर वाढले! किती मिळतोय दर?

Todays Tomato Market Rates : सध्या भाजीपाल्याचे दर वाढल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोलाही चांगला दर मिळताना दिसत आहे. आज राज्यातील टोमॅटोला संमिश्र दर मिळाला आहे. ...