लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

हातची चांगली नोकरी गेली मग शेतीचा नाद केला; शेवंतीच्या फुलशेतीने राहुल झाला लखपती - Marathi News | He lost his good job and then took up farming; Rahul became a millionaire through chrysanthemum flower farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हातची चांगली नोकरी गेली मग शेतीचा नाद केला; शेवंतीच्या फुलशेतीने राहुल झाला लखपती

'फुलांची राणी' अशी ओळख असलेल्या शेवंतीची फुले ही धार्मिक कार्यात व सजावटीसाठी वापरली जातात; पण या फुलाची जिल्ह्यात लागवड फार कमी होते. ...

मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर? - Marathi News | Green Peas got the highest price in the Manchar Bajar Samiti; How did the price per kg get determined? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. ...

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची लासलगाव बाजार समितीला भेट; कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची जाणून घेतली माहिती - Marathi News | Delegation of central officials visits Lasalgaon Market Committee; Learned about various aspects of onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची लासलगाव बाजार समितीला भेट; कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची जाणून घेतली माहिती

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची माहिती जाणून घेतली. कांदा वाहतुकीसाठी रॅक सुविधा वाढविण्याची तसेच निर्यातबंदी न करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ...

Tur Bajar Bhav : लाल तुरीला सर्वाधिक पसंती; बाजारात कसा मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav: Red Tur is the most preferred; Read in detail how it got its price in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल तुरीला सर्वाधिक पसंती; बाजारात कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

टोमॅटोने दिला दगा दोडका ठरला वरदान; दिवसाआड मिळतोय सुमारे ५०० किलोचा तोडा - Marathi News | The tomato crop failure overcome by ridge gourd; getting about 500 kg of ridege gourd every other day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोने दिला दगा दोडका ठरला वरदान; दिवसाआड मिळतोय सुमारे ५०० किलोचा तोडा

जमिनीत पाण्याचा निचरा झाल्यानंतर दोडका घेतला सध्या दिवसाआड ५०० किलो दोडका मिळत असून दरही चांगला आहे. १५ टन दोडका उत्पादन मिळाल्यास खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस चांगला प्रतिसाद; योजनेला २ वर्षांसाठी मुदतवाढ - Marathi News | Good response to Rashtrasant Tukadoji Maharaj Shetkari Bhavan scheme; Scheme extended for 2 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस चांगला प्रतिसाद; योजनेला २ वर्षांसाठी मुदतवाढ

shetkari bhavan yojana update राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शेतकरी भवन बांधणे. ...

Kapus Kharedi : कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला; एमएसपीवर कापूस विक्रीची संधी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kapus Kharedi: The time has come to buy cotton; Read the opportunity to sell cotton at MSP in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला; एमएसपीवर कापूस विक्रीची संधी वाचा सविस्तर

Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाचा (CCI) कापूस खरेदीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादकांना दिलासादायक बातमी आहे. वाचा सविस्तर (Kapus Kharedi) ...

कांदा निर्यात अनुदान संदर्भात राज्य सरकारची महत्वाची बैठक; काय झाला निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Important meeting of the state government regarding onion export subsidy; What was the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात अनुदान संदर्भात राज्य सरकारची महत्वाची बैठक; काय झाला निर्णय? वाचा सविस्तर

kanda niryat राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. ...