लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी शाळांतील सर्वेक्षण: शिक्षकांना उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक! - Marathi News | Survey of Marathi Schools: Teachers must have freedom to carry out activities! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांतील सर्वेक्षण: शिक्षकांना उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक!

शिक्षकांची परिस्थिती अधोरेखित करण्याचा प्रयत्न ...

शाळांमध्ये १०वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Shiv Sena demands Chief Minister to make law for compulsory Marathi subject in all schools till 10th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमध्ये १०वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएसई सह सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता १० पर्यंत मराठी हा विषय अनिवार्य करावा. ...

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी- भगत सिंह कोश्यारी - Marathi News | Everyone who comes to Maharashtra should learn Marathi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी- भगत सिंह कोश्यारी

वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

दर्जेदार मराठी साहित्य स्वस्तात उपलब्ध होण्यासाठी... - Marathi News | Article Quality Marathi Literature Available For Cheap ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दर्जेदार मराठी साहित्य स्वस्तात उपलब्ध होण्यासाठी...

पुस्तकांच्या किमती कमी करण्याचा तिसरा उपाय म्हणजे प्रत्यक्ष विक्री केंद्रावरील खर्च कमी करणे. यात दोन उपाययोजना करता येतील. पहिल्या योजनेत राज्याच्या सर्व शासकीय ग्रंथालयांस पुस्तक विक्री केंद्र बनविणे. ...

मराठी शाळांच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता! - Marathi News | Need for digitalization of Marathi schools! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांच्या डिजिटलायझेशनची आवश्यकता!

बौद्धिक आणि शारीरिक संपदेसाठी गरजेचे : ग्रंथालये, मैदाने यांच्या परिस्थितीतही सुधारणेस वाव ...

स्थलांतरासह इंग्रजीकरणामुळे घटतेय मराठी शाळांतील पटसंख्या; सर्वेक्षणातून झालं उघड - Marathi News | The number of Marathi schools declining due to Englishization with migration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थलांतरासह इंग्रजीकरणामुळे घटतेय मराठी शाळांतील पटसंख्या; सर्वेक्षणातून झालं उघड

मराठी अभ्यास केंद्राचे ‘लोकमत’च्या साहाय्याने सर्वेक्षण ...

मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा - Marathi News | Welcome to the announcement to make Marathi subjects compulsory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी विषय अनिवार्य करण्याच्या घोषणेचे स्वागत; निर्णयाची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागली असून काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळेल.. ...

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारचा निषेध; मराठी साहित्य संमेलनातील खुल्या अधिवेशनात ठराव - Marathi News | Karnataka government protests border crossing; Resolution in open session of Marathi Literature Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारचा निषेध; मराठी साहित्य संमेलनातील खुल्या अधिवेशनात ठराव

सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी सीमावासियांच्या विकासाकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे व युद्धपातळीवर त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी या संमेलनात करण्यात आली. ...