लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
दृष्टिकोन: केवळ सक्तीच नव्हे, तर मराठी संवर्धनासाठीही हवाय राजाश्रय - Marathi News | Approach: Not only for the sake of force, but also for the conservation of Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: केवळ सक्तीच नव्हे, तर मराठी संवर्धनासाठीही हवाय राजाश्रय

मराठी भाषा सक्तीची करताना ती आधुनिक संदर्भांशी जोडण्यासाठी आणि आजच्या जगाच्या नवनवीन संकल्पनांमध्येही टिकून राहण्यासाठी काय काय करता येईल हे बघणे आवश्यक आहे. ...

वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल! - Marathi News | Increase vocabulary from reading; Only good words can be used in Marathi language! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!

अश्विनी शेंडे यांचे मत : मकरोत्सवामध्ये रंगला ‘शब्दांचा कॅफे’ ...

'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी' - Marathi News | 'You live in Maharashtra, Marathi compulsory in Hindi-Urdu and English schools', ajit pawar says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी'

मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील ...

वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय  : मकरंद साठे  - Marathi News | We are forgetting the history of ideological conflict: Makarand Sathe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय  : मकरंद साठे 

राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये.... ...

दुनियादारी फेम प्रणव रावराणेची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो - Marathi News | pranav raorane is married to actress amruta sakpal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुनियादारी फेम प्रणव रावराणेची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो

प्रणवची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ...

मराठीला अभिजात दर्जा देण्याची धडपड अन् राजकीय साठमारी - Marathi News | editorial on state governments efforts to get elite status for marathi language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीला अभिजात दर्जा देण्याची धडपड अन् राजकीय साठमारी

मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पंतप्रधानांना साकडे घातल्याने आता लवकरात लवकर चक्रे हलतील, असे प्रत्येक मराठी मनाला वाटणे स्वाभाविक आहे. राजकीय साठमारीत हा विषय वळचणीला पडू नये, अशी अपेक्षा आहे. ...

'प्रश्नांची उकल करणारे विद्यार्थी शाळांनी तयार करावे' - Marathi News | 'Schools should create problem-solving students' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रश्नांची उकल करणारे विद्यार्थी शाळांनी तयार करावे'

बालविज्ञान परिषदेत यंदा ठाण्यातील मराठी शाळांच्या प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड झालेली नाही. गेल्या २७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

साहित्य संमेलन पूर्णपणे अराजकीय; राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून समोर बसावे : कौतिकराव ठाले - Marathi News | Political leaders should come to Akhail Bharatiya Sahitya Sanmelan as 'Audience' in Osmanabad: Kautikrao Thale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहित्य संमेलन पूर्णपणे अराजकीय; राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून समोर बसावे : कौतिकराव ठाले

या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार ...