भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे. ...
समीर चौघुलेंनी नुकतीच MHJ unplugged या सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये समीर चौघुलेंनी त्यांच्या निधनाची बातमी वाचल्याचा किस्सा सांगितला. एकदा नव्हे तर दोनदा हा प्रकार घडल्याचंही चौघुलेंनी सांगितलं. ...