लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मराठी अभिनेत्रीने दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन; म्हणाली, "मी ती भूमिका दमदार केली असती..." - Marathi News | actress jiya shankar auditioned for heeramandi series alamzeb s character but lost role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन; म्हणाली, "मी ती भूमिका दमदार केली असती..."

'हीरामंडी'विषयी बोलताना भावुक झाली अभिनेत्री, म्हणाली, 'भूमिका मिळणं आपल्या हातात नसतं...' ...

...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण - Marathi News | ...That's when I realized that we had arrived in Pune actor Mahesh Kothare recounts a difficult memory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे' अभिनेते महेश कोठारे यांनी सांगितली मिश्किल आठवण

मला गुरुसमान असणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकरांना भेटण्यासाठी पुण्याला आलो होतो. दुपारी जेवण्याची वेळ असल्यामुळे अण्णासाहेब म्हणाले की, महेश जेवण करून ये. तेव्हा मला कळले की आपण पुण्यात आलो आहे ...

'रणपति शिवराय' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय रिलीज, लगेच जाणून घ्या - Marathi News | ranapati shivray marathi movie ott release on amazon prime video digpal lanjekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणपति शिवराय' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालाय रिलीज, लगेच जाणून घ्या

छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांसमोर आला. ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपच पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे.  ...

"निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करा"; नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "तुमचा फोकस..." - Marathi News | Netizen's comment on Aishwarya Narkar small clothes that used for doing yoga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करा"; नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "तुमचा फोकस..."

नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...' - Marathi News | Sanket Pathak hide his marriage in the bigg boss marathi 6 wife actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...'

संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली. पण लग्न झाल्याची गोष्ट संकेतने घरातल्यांपासून लपवून ठेवली ...

इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम - Marathi News | esha dey maharashtrachi hasyajatra fame actress married to abhishek khankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीतलाच आहे ईशा डे चा नवरा, समोर आलं नाव; प्रसिद्ध मालिकांसाठी केलंय काम

कोण आहे ईशा डेचा नवरा? ओळखलंत का? ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच - Marathi News | salbardi movie onkar bhojane and shashank shende to play important role in pooja sawant movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने पूजा सावंतच्या सिनेमात दिसणार, 'सालबर्डी'मध्ये साकारणार उपसरपंच

‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ...

महानगर गॅस फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांदेकरने घेतली मजा; म्हणाला, "माझ्या मागे म्हण...' - Marathi News | siddharth chandekar teases mahanagar gas fraud caller tells him to speak marathi song words after him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महानगर गॅस फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांदेकरने घेतली मजा; म्हणाला, "माझ्या मागे म्हण...'

सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कॉलवर असलेला माणूस त्याला म्हणतो, 'मराठी कोई नहीं बोल पाएगा हमारे यहा मराठी की अनुमती नही है'. ...