Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! ...
संकर्षण कऱ्हाडेच्या चिमुकल्यांनीही 'महावतार नरसिम्हा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर मुलं हरीनामाचा जप करत असल्याचं संकर्षणने म्हटलं आहे. ...
"मी तो क्षण कधीच विसरु शकत नाही...", वीणा जामकर काय म्हणाली? ...
ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायिता लीलाताई शेलार यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ...
Achyut Potdar Passes Away: वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...
अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट लिहीत राग व्यक्त केला आहे. ...
Soham Bandekar Marriage: बांदेकर कुटुंबात वाजणार सनई चौघडे? ...
खंडेरायाच्या जेजुरीत देवदत्त नागे घर बांधत आहे. अभिनेत्याने जेजुरीच्या पायथ्याशी जमीन खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. ...