लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..." - Marathi News | mns raj thackeray diwali special gift to vishakha subhedar actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराळ, चांदीचा दिवा अन्...; राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री म्हणाली, "साहेब..."

Diwali 2023: राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीची खास भेट, अभिनेत्री भारावली, म्हणाली, "एक मनसे कार्यकर्ती म्हणून..." ...

प्रसाद ओक लेकाला भेटण्यासाठी पोहोचला परदेशात, कुटुंबीयांसोबतचे फोटो केले शेअर - Marathi News | Marathi actor Prasad Oak went to meet his son abroad with family members shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओक लेकाला भेटण्यासाठी पोहोचला परदेशात, कुटुंबीयांसोबतचे फोटो केले शेअर

प्रसादचा मुलगा सार्थक ओक सध्या परदेशात असतो. ...

दिवाळीत शिव ठाकरे आईला देणार 'हे' खास गिफ्ट; म्हणाला - 'जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते...' - Marathi News | Shiv Thackeray's special gift to mother on Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत शिव ठाकरे आईला देणार 'हे' खास गिफ्ट; म्हणाला - 'जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते...'

रिअ‍ॅलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिव ठाकरेवर त्याच्या वागणुकीमुळे कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो. ...

"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actor kishore kadam goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट

प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि 'बिग बॉस' फेम किरण माने एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. त्यांच्यासाठी किरण मानेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्याचं bungee jumping, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | lagnachi bedi fame marathi actor sanket pathak bungee jumping video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नाची बेडी' फेम मराठी अभिनेत्याचं bungee jumping, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

संकेतने नुकतंच बंजी जम्पिंग केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

आईला ‘या’ नावाने हाक मारतो जितेंद्र जोशी; स्वत: केला खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Jitendra Joshi Calls aabaTo His Mother Shakuntala Joshi Reveals Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईला ‘या’ नावाने हाक मारतो जितेंद्र जोशी; स्वत: केला खुलासा, वाचा सविस्तर

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी 'नाळ २' या सिनेमाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

"मेरे देवता, मेरे राजे...", रायगडावरील फोटो पोस्ट करत प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, हातावरील टॅटूने वेधलं लक्ष - Marathi News | pawankhind fame ankit mohan shared raigad fort photo special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेरे देवता, मेरे राजे...", रायगडावरील फोटो पोस्ट करत प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, हातावरील टॅटूने वेधलं लक्ष

अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. नुकतंच त्याने रायगडावरील एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट - Marathi News | Priya Bapat shares a new workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्ट लुकिंग लाईक अ Wow! प्रिया बापटचं जबरदस्त वर्कआऊट

मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे. ...