मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देतानाच 50 टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी बुधवारी अशोक चव्हाण यांनी केली होती. ...
Maratha Reservation: आरक्षणासंदर्भात केंद्राने स्पष्टीकरण देताना 102 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे ही सर्व जबाबदारी राज्य सरकारकडेच येणार आहे. ...
राज्यांना विशेष मागासवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्यात आले. म्हणजे १०२ व्या घटनादुरूस्तीत सुधारणा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. पण जोवर राज्यांतर्गत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर नेली जात नाही तोवर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जा ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, तसे न करता मराठा आरक्षण कसे देता येणार, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ...
Ashok Chavan : मराठा आरक्षणासाठी हे दोन्ही अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राने एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी राज्य सरकारची मागणी आहे. ...
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...