शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : 'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात...

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

पुणे : नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : घटनादुरुस्ती केली, तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी वेधले कायदेशीर बाबींकडे लक्ष

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु; भर पावसात मूक आंदाेलनाची सुरुवात

राजकारण : Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार

राजकारण : Maratha Reservation: “आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : Maratha Reservation : संभाजीराजेंना भेटून चंद्रकांत पाटील यांनी दिले पाठिंब्याचे पत्र

कोल्हापूर : Maratha Reservation : पंतप्रधानच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात : शाहू छत्रपती