शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात

पुणे : Maratha Reservation: 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही'

पुणे : ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे, राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार

सोलापूर : ४ जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणा

पुणे : उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय

बीड : Video: कंत्राटी नर्सेसवर पोलिसांचा लाठीचार्ज; अजित पवारांसमोर घोषणाबाजी अन् निषेध

मुंबई : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्र : सरकार अन् सकल मराठा समाजाची समन्वय समिती; मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक

राजकारण : Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे

मुंबई : Maratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'