शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

सोलापूर : गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारच

राजकारण : “छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

सोलापूर : मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात

महाराष्ट्र : विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा संघटना उभारणार राज्यव्यापी लढा

राजकारण : 'तत्कालीन फडणवीस सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक', हसन मुश्रिफांचा हल्लाबोल

परभणी : Maratha Reservation : रेल्वेरोको आंदोलनाच्या तयारीतील संभाजी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

राजकारण : Maratha Reservation: “केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय

राजकारण : Maratha Reservation: राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार; नरेंद्र पाटलांचा सोलापुरात इशारा