लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Sambhaji Raje: मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंनी संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले; भेट न दिल्याने मंत्रालयातून माघारी फिरले - Marathi News | Eknath Shinde not gave time to meet Chatrapati Sambhaji Raje; they are waiting for one and a half hours in Mantralaya on Maratha Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले; भेट न दिल्याने मंत्रालयातून माघारी फिरले

Chatrapati Sambhaji Raje Wait for Eknath Shinde: संभाजीराजेंनी त्यांना वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट दिली नाही. या प्रकारानंतर  संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. ...

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम, सरकार टिकावे म्हणून कोर्टात प्रयत्न करता, तसे आरक्षणासाठी करा - विनोद पाटील  - Marathi News | 15 days ultimatum for Maratha reservation, Govt tries to survive in court, do the same for reservation - Vinod Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम, विनोद पाटील यांचा इशारा

Maratha Reservation: सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात  जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले. ...

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल - Marathi News | Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. ...

बैठकीत नको, मुख्यमंत्र्यांनी समाजासोबत लाईव्ह संवाद साधावा; मराठा ठोक मोर्चाची मागणी  - Marathi News | Not in a meeting, the Chief Minister Eknath Shinde should interact live with the Maratha community; Demand for Maratha Thok march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बैठकीत नको, मुख्यमंत्र्यांनी समाजासोबत लाईव्ह संवाद साधावा; मराठा ठोक मोर्चाची मागणी 

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडे चार कोटी मराठा समाजासोबत लाइव्ह चर्चा करावी ...

Maratha Reservation: आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं - Marathi News | As soon as the issue of Maratha reservation comes up; Sambhaji Raj told what happened in the CM-DCM meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं

मराठा आरक्षण आणि मराठा युवकांच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात संभाजीराजेंनी उपोषण केले होते. ...

छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही - Marathi News | Maratha society does not want the leadership of Chhatrapati Sambhaji ; demand of Maratha Kranti Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

छत्रपती संभाजी राजें यांनी त्यांचा राजकीय पक्ष चालवावा, मराठा समाजाचे नेतृत्व करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. ...

Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Sambhajiraje: Sambhaji Raje thanked Chief Minister Shinde and criticized Uddhav Thackeray of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. ...

मराठा आरक्षणातून अखेर ‘त्यांना’ सरकारी नोकरी, पदे निर्मिती विधेयक एकमताने संमत - Marathi News | Finally the bill to create government jobs and posts for Maratha reservation got approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणातून अखेर ‘त्यांना’ सरकारी नोकरी, पदे निर्मिती विधेयक एकमताने संमत

मराठा आरक्षणातून निवड होऊनही गेली काही वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १ हजार ६४  मराठा तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा ...