लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
विनायक मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? ज्योती मेटे म्हणाल्या... - Marathi News | To fulfill the dream of Vinayak Mete, who will lead Shivsangram? Jyoti Mete said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनायक मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? ज्योती मेटे म्हणाल्या...

शिवसंग्राम परिवाराला उघडे पडू देणार नाही, अशी ग्वाही मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली ...

विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Vinayak Mete's sacrifice will not be wasted Testimony of the Chief Minister at the final farewell | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Vinayak Mete with state honors, merges in panchatva | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. ...

Vinayak Mete Accident Death: विनायक मेटेंच्या मृत्यूमागे घातपात? मराठा समाजाच्या नेत्यांना संशय; केली चौकशीची मागणी - Marathi News | Vinayak Mete Accident Death: Maratha reservation leaders demanded inquiry, firm decision on Vinayak Mete Accidental death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटेंच्या मृत्यूमागे घातपात? मराठा समाजाच्या नेत्यांना संशय; केली चौकशीची मागणी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. ...

Vinayak Mete: "मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले" - Marathi News | Vinayak Mete: "Maratha movement leader lost, Pankaja Munde on Vinayak mete Accident death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले''

Vinayak Mete: विनायक मेटे हे चळवळीतील नेते होते, मराठा आरक्षणासाठी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू होता ...

Vinayak Mete Accident Death: मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावलेली, विनायक मेटे तिकडेच निघालेले - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has called a meeting on Maratha reservation, Vinayak Mete was going from beed to mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावलेली, विनायक मेटे तिकडेच निघालेले

Vinayak Mete Accident Death: विनायक मेटे हे बीडहून मुंबईला निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भातन बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. ...

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले - Marathi News | Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मराठा नसूनही त्यांनी आरक्षणासाठी एवढे काही केले"

उदयनराजे भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने ...

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Ashok Chavan alleges that the administration is reluctant to give EWS certificate to the Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाणांचा आरोप

Maratha Reservation : या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...