शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : आंदोलनस्थळी चोरट्यांनी केले हात साफ, चौघे संशयित ताब्यात

कोल्हापूर : Maratha Reservation : पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर

कोल्हापूर : Maratha Reservation : केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : Maratha Reservation : मागण्यांची पूर्तता झाल्यास नाशिकमध्ये विजयोत्सव : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी उद्या चर्चेसाठी मुंबईला यावे,सरकारच्यावतीने निमंत्रण

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, श्रीमंत शाहू छत्रपतींचं विधान

कोल्हापूर : Maratha Reservation: शब्द पाळला; सलाईन लावलेलं असतानाही शिवसेना खासदार धैर्यशील माने मूक आंदोलनात

कोल्हापूर : Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, लोकप्रतिनिधींची ग्वाही

महाराष्ट्र : Maratha Reservation Kolhapur : भरपावसात कोल्हापूरात सकल मराठा क्रांती मूक मोर्चा सुरू

महाराष्ट्र : Maratha reservation: आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांना उलट प्रश्न विचारू नका; संभाजीराजेंचे आदेश