शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

जालना : जालन्यात शासकीय वाहनांवर दगडफेक, ट्रक पेटविला; पोलिसांचा हवेत गोळीबार

नाशिक : नाशिकात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फाडला; मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन

लातुर : लातूरमध्ये कडकडीत बंद; लांबपल्ल्याच्या बसेस आगारातच

छत्रपती संभाजीनगर : आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

जळगाव : आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका

सिंधुदूर्ग : जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

महाराष्ट्र : “इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीत सरपंचाने स्वतःची कार जाळून केला आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध