शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

मुंबई : अंधेरीत मनसेचा रास्ता रोको; जालन्यातील घटनेवरून संताप

मुंबई : ... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

कोल्हापूर : एस.टी ला पावणेचार लाखांचा फटका! मराठा आंदोलनाचा फटका; ७२ फेऱ्या रद्द 

पुणे : जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसी बळाच्या वापराचा निषेध; हिशेब व जाब सरकारला द्यावाच लागेल

जालना : 'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण नाही तर मतदान नाही; मुर्शिदाबादवाडी ग्रामसभेत निर्णय

महाराष्ट्र : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार?; मुख्यमंत्र्यांनी उचललं पाऊल

नांदेड : नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक

छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेत कडकडीत बंद; विरमगावात काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा