शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : ‘आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात समाविष्ट करणं हा ओबीसींवर अन्याय, त्यापेक्षा…’ शरद पवारांचं मोठं विधान  

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच”; शरद पवारांनी सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

सांगली : जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: सांगलीतील कडेगावात मराठा समाजाचा भव्य मोर्चा, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी यवतामाळमध्ये रस्ता रोको; उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय यंत्रणेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

फिल्मी : माझ्या मराठा बांधवांनो... जालना लाठीचार्ज प्रकरणावर किरण मानेंची फेसबुक पोस्ट

महाराष्ट्र : अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगर : कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

रत्नागिरी : रत्नागिरीत मराठा समाज एकवटला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू