शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे

जालना : अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

नागपूर : ‘कुणबी’ केल्यास नांगर घेऊन उतरू; ओबीसी संघटनांचा इशारा, तीन पिढ्यांची कागदपत्रे पडताळा

मुंबई : एक भूमिका कोणती, पुढाऱ्यांची पंचाईत; निर्णय घेण्याचे राज्य सरकारपुढे आव्हान

जालना : आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम

बीड : मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुरूवारी होणार चक्काजाम

महाराष्ट्र : छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

छत्रपती संभाजीनगर : आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा

जालना : शेवटचे चार दिवस देतो, नंतर अन्न-पाणी सोडणार; जरांगे पाटलांचे सरकारला अल्टिमेटम

सोलापूर : माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद