शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

महाराष्ट्र : “मनोज जरांगे यांनी आता विषय जास्त ताणू नये, प्रमुख मागणी पूर्ण झाली”; विखे पाटलांची विनंती

बीड : भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन 

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास

कोल्हापूर : Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक

महाराष्ट्र : “अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत

राजकारण : वरच्यांचं तुम्हीही ऐकू नका आम्हीही ऐकणार नाही, जरांगे यांचं OBC संघटनांना आवाहन, Manoj Jarange | SA4

जालना : आम्ही हट्टाला पेटलो नाहीत, सरकारनेही पेटू नये; मनोज जरांगे असे का म्हणाले?

महाराष्ट्र : निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

जालना : ना पत्नीशी संवाद, ना मुलांशी चर्चा; मनाेज जरांगे यांचे कुटुंबीय चिंतेत