शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर, मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

जालना : मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

महाराष्ट्र : जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

फिल्मी : 'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

जालना : Manoj Jarange Patil : ...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना मोठा धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!