Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी चुकीची असल्याचे सांगत, ओबीसी नेत्यांनी त्या मागणीविरुद्ध एल्गार मोर्चाला सुरुवात केली आहे. ...
शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्याकडे रवाना झाले. ...
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले ...