आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...
सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. ...
Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...
बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे. ...