शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

नागपूर : कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली; आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ

पुणे : झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा मृत्यू

सखी : फक्त ३ गोष्टी करा आणि रोज दणकून भरपूर आमरस खा, वजन वाढणारच नाही!

पुणे : पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल

बीड : राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी

नवी मुंबई : अवकाळी पावसाचा हापूसला फटका; आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर 

सिंधुदूर्ग : हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

यवतमाळ : अवकाळी पावसाने गावरान आंब्याचा मेवा संपविला; मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातवर भिस्त

सखी : आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

जरा हटके : Expensive Mango: 'हा' आहे जगातील सर्वात महाग आंबा, किंमत ऐकून बसेल धक्का...