मलकापूर मराठी बातम्या | Malkapur, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:52 PM

  पश्चिम बंगालच्या परिवहन मंत्री पदाचा सुवेंदू अधिकारी यांनी दिला राजीनामा.

 • 01:51 PM

  ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर ३७५ धावांचे आव्हान. पहिल्या वन डे मध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई.

 • 01:49 PM

  नयागढमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे ओडिसा मुख्यमंत्र्यांचे आदेश.

 • 01:46 PM

  नोकरदार व्यक्तींसाठी या आहेत LICच्या बेस्ट पॉलिसी, विम्यासह मिळेल लाखोंचा लाभ

 • 01:22 PM

  India Vs Australia : IPLमध्ये फेल पण देशासाठी 'सुपर'हिरो; ऑस्ट्रेलियनं फलंदाजांनी टीम इंडियाला धु धु धुतलं!

 • 01:08 PM

  जम्मू-काश्मीर - राजौरीमधील सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण

 • 12:57 PM

  स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज

 • 12:32 PM

  नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिल्ली सीमेवरील तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्यासाठी किसान संघटनांशी त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडे केले आहे.

 • 12:04 PM

  शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रीन लाईनवरील ६ मेट्रो स्टेशन बंद केली आहेत.

 • 11:45 AM

  यमुना एक्स्प्रेस हायवेवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ट्रॅफिक जाम. पोलीस पोहोचले.

 • 11:41 AM

  NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

 • 11:39 AM

  कंगना राणौतला उच्च न्यायालयाचा दिलासा. महापालिकेने केलेल्या ऑफिसवरील कारवाईवर ओढले ताशेरे.

 • 11:32 AM

  आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन का दिला?; सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं!

 • 11:13 AM

  सोलापूर : पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

 • 11:04 AM

  नागपूर : घरगुती वादातून मेहुण्याने केली जावयाची हत्या.

All post in लाइव न्यूज़