Mahesh Manjrekar Latest News FOLLOW Mahesh manjrekar, Latest Marathi News Mahesh Manjrekar : Read More
महेश मांजरेकर लवकरच 'टॅक्सी नंबर २४' चित्रपटात झळकणार आहेत. हा सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. ...
टीजरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून आपसात भिडताना दिसत आहेत. ...
अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंगच्या मार्गावर दबंग अभिनेता सलमान खानही चालताना दिसतोय. ...
मीडिया रिपोर्टनुसार, रिमेक हा मराठी सिनेमाची तंतोतंत कॉपी नसेल. तर यात राष्ट्रीय लेव्हलचा विचार करून काह बदल केले जातील. ...
...
चहाविक्रेत्याने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने तुळसकर याला ओळखणारे त्याचे शेजारीपाजारी, त्याचे ग्राहक चक्रावून गेले आहेत. ...
दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक करत असल्याचे सांगितले. ...
काय होते ते तुम्हीच बघा... ...