शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

जळगाव : मविआसमोर महायुतीचा गड भेदण्याचे आव्हान; जळगाव जिल्ह्यात ११ जागांवर पाहायला मिळणार रस्सीखेच

नाशिक : 'नाशिक मध्य'ची जागा उद्धवसेनेने काँग्रेसकडून हिसकावली; तीन जागांवर प्रतीक्षा!

महाराष्ट्र : शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी

महाराष्ट्र : मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का

राजकारण : Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

राजकारण : Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 

पुणे : Republican Party Of India: 'जागा द्या तरच सहभागी', पुण्यात रामदास आठवलेंचा पक्ष महायुतीचा प्रचार थांबवणार

सांगली : Sangli: शिराळा मतदारसंघात महाडिक-देशमुख यांच्यात रस्सीखेच; महायुतीत बंडखोरीची शक्यता

पुणे : Hadapsar Vidhan Sabha: हडपसरमध्ये महायुती अन् मनसेचा उमेदवार जाहीर; आघाडी अजूनही निवांत, लढत तिरंगी होणार?

पुणे : Kothrud Vidhan Sabha: कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार? आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरु