लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा - Marathi News | Emphasis on caste religion leaving development issues mns worker resigns in Pune over Raj Thackeray speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासाचे मुद्दे सोडून जात-धर्म यावर भर; राज ठाकरेंच्या भाषणावरून पुण्यात मनसैनिकाचा राजीनामा

राज ठाकरेंनी शनिवारच्या भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला ...

मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग - Marathi News | Maharashtra Political Updates: Cabinet reshuffle in this month? meeting of the leaders of Mahavikas Aghadi will be held | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मंत्रिमंडळात होणार फेरबदल?; महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग

या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाविकास आघाडीतील काही खातेबदल होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. ...

पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर  - Marathi News | State government s pressure on police bjp leader targets mahavikas aghadhi will go again if police needed mumbai jelha madhyavarti bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव स्पष्ट दिसत होता, महाविकास आघाडीकडून दडपशाही : प्रविण दरेकर 

पोलिसांच्या सूचनेनुसार, सोमवारी प्रविण दरेकर सकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. ...

मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र - Marathi News | I thought some were timepass parties He has got some work now Aditya Thackeray criticism of MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र

एमआयएम ही भाजपची बी टीम, तर मनसे ही सी टीम ...

महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी - Marathi News | Disagreement at local level in Mahavikas Aghadi; Complaints to seniors of office bearers of all the three parties | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी

राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत. ...

मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra fadnavis criticized maha vikas aghadi government over various issues of farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल

या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे. ...

Devendra Fadnavis: "सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच"; देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र - Marathi News | Devendra Fadnavis: "20-20 matches of corruption in government"; Devendra Fadnavis's Tikastra on Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच''; देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Devendra Fadnavis: ''कोरोना काळात आदिवासींना मदत करण्याऐवजी यांनी दारू दुकानदारांना मदत केली. 50 टक्के दारू लायसन्सची फी रद्द केली, विदेशी दारुवरचा कर अर्धा केला, राज्यात बेवड्यांचे सरकार आले आहे.'' ...

Narayan Rane on Raj Thackeray: नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी” - Marathi News | bjp narayan rane support to raj thackeray and criticize shiv sena along with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा राज ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले, “शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी”

Narayan Rane on Raj Thackeray: हे निष्ठेचे नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...