लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ? - Marathi News | MHADA scheme did not even leave the house, how did injustice happen to the Guardian Minister? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनेकांनी उपस्थित केला सवाल : म्हाडाचे खाते राष्ट्रवादीकडे, मग काम कसे झाले

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात ...

“शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय” - Marathi News | shiv sena rebel leader eknath shinde warns shivsainik and said understand this maha vikas aghadi game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट करत शिवसैनिकांना महाविकास आघाडीची खेळी ओळखण्याचा सल्ला दिला आहे. ...

शरद पवारांवर टीका करणार्‍यांनी आपली लायकी तपासावी; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | ncp anand paranjape said those who criticize sharad pawar should check their worthiness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांवर टीका करणार्‍यांनी आपली लायकी तपासावी; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

गुवाहाटीजवळचे कामाख्या देवीचे मंदिर हे तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे तिथे गेलेत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

Asaduddin Owaisi : हा माकडांचा डांस वाटतोय... महाराष्ट्रातील राजकीय संकटावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले... - Marathi News | aimim chief asaduddin owaisi on the political crisis in maharashtra says it looks like a dance of monkeys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा माकडांचा डांस वाटतोय...; महाराष्ट्रातील राजकीय संकटावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले...

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांनी बंडखोर केली आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. ...

“हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई”; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena rebel leader eknath shinde criticised maha vikas aghadi and thackeray govt on various issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई”; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

संजय राऊतांचा दावा चुकीचा आहे. गुवाहाटीतील सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ...

संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...” - Marathi News | sambhajiraje chhatrapati slams maha vikas aghadi thackeray govt after shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...

“ज्या पक्षाचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेलाच संपवण्याचा भाजपचा डाव” - Marathi News | congress nana patole criticize bjp after shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्या पक्षाचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेलाच संपवण्याचा भाजपचा डाव”

भाजप ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करुन शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“शरद पवार आमच्यासाठी दैवत, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”: अजित पवार - Marathi News | ncp ajit pawar said will not give reaction over chief sharad pawar statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार आमच्यासाठी दैवत, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”: अजित पवार

महाराष्ट्रावर जी काही संकटे आली, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...